‘लोकसभा निवडणूक २०२४’ सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक

छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करुन आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थे संदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येईल असे सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय झाला. लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जळगाव जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, … Continue reading ‘लोकसभा निवडणूक २०२४’ सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक